Crime sakal
पुणे

Pune Crime: पुण्यात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी तरुणाला अटक

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. या संदर्भात पोलिस हवालदार जितेंद्र दत्तात्रेय पवार यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार नाना पेठेतील एका ३८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने मोबाईलवरून १३ जून रोजी रात्री फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला.

ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध जातीय तेढ निर्माण करणे आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 75,000 पार, Suzlon फोकसमध्ये; पाहा महत्त्वाचे अपडेट्स

Nanded: दीड महिन्यापासून भाऊ कोमात, उपचारसाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; लेक पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

Ujani Dam: उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव; ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणीवर, धरण उणे २१ टक्के, निर्णय राज्य शासनाच्या हाती

Chandrapur: ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली सुरू करा; अंगणवाडीतील स्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप

SCROLL FOR NEXT