Youth killed in accident on pune Solapur road police Sakal
पुणे

सोलापूर रस्त्यावर अपघातात युवक ठार

सोलापूर रस्त्यावरील हडपसर रामटेकडी भागात एका युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 12.30 च्या सुमारास झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सोलापूर रस्त्यावरील हडपसर रामटेकडी भागात एका युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 12.30 च्या सुमारास झाला. गणेश बेणेसूर ( वय वर्षे 23, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे ) असे त्याचे नाव असून हडपसर मधील एका कंपनीत तो कामाला होता.

सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी येत असताना बीआरटी च्या दुभाजकाला धडकून त्याला छातीला मार बसला, जवळच्या इस्पितळात नेत असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मागे आई वडील एका भाऊ असा परिवार आहे. हसतमुख मनमिळाऊ स्वभावाच्या गणेश च्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT