पुणे

चापडगावची ग्रामसभा ठरली वादळी;तरुणांच्या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर

CD

तरुणांच्या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर
चापडगाव, ता. २२ : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने २० ऑगस्ट रोजी चापडगाव (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभा विविध प्रश्नांमुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामसभेत तरुणांनी विकासकामे, पाणीपुरवठा, आरोग्य, शासकीय योजना आणि ग्रामपंचायतीच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
ग्रामसभेच्या सुरुवातीला प्रशासक काकडे यांनी सोळाव्या वित्त आयोगाचा आराखडा सभेसमोर वाचून दाखविला. यावेळी काही तरुणांनी आराखड्यातील कामांबाबत आक्षेप नोंदवत संबंधित कामांची गरज, प्राधान्यक्रम आणि निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले.
त्यानंतर आरोग्यसेवकांनी ग्रामीण आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत माहिती दिली. गावातील नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करून पाण्याचे योग्य प्रकारे शुद्धीकरण केले जाते का, अशी विचारणा करण्यात आली. यावर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT