IFFCO  sakal
Personal Finance

IFFCO : ‘इफ्को’ जगातील अव्वल सहकारी कंपनी

सहकारी तत्त्वावरील जगभरातील सर्वोच्च ३०० कंपन्यांमध्ये भारताच्या द इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटीव्ह लि.ने (इफको) प्रथम स्थान मिळवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सहकारी तत्त्वावरील जगभरातील सर्वोच्च ३०० कंपन्यांमध्ये भारताच्या द इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटीव्ह लि.ने (इफको) प्रथम स्थान मिळवले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी कंपनीने हे स्थान अबाधित ठेवले आहे. ही क्रमवारी दरडोई एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) आधारित उलाढालीवर निश्चित केली जाते. इफको देशाच्या जीडीपी आणि आर्थिक वाढीमध्ये लक्षणीय योगदान देत आहे.

इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सने प्रकाशित केलेल्या १२ व्या वार्षिक वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर (डब्ल्यूसीएम) अहवालाच्या २०२३ च्या आवृत्तीनुसार इफको एकूण उलाढालीच्या क्रमवारीत गेल्या आर्थिक वर्षात ९७ व्या स्थानावरून ७२ व्या स्थानावर पोहोचली असून, आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर कृषीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT