IRCTC  Sakal
Personal Finance

IRCTC : ‘आयआरसीटीसी’ला २८४ कोटींचा नफा

कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी प्रति शेअर चार रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच ‘आयआरसीटीसी’ने आर्थिक वर्ष २०२४च्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत २८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, वार्षिक आधारावर त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला २७८ कोटी रुपये नफा झाला होता.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी प्रति शेअर चार रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४ साठी कंपनीच्या नफ्यात वार्षिक १० टक्क्यांनी वाढ झाली असून, तो ११११ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तो १००५ कोटी रुपये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT