Budget 2024 eSakal
Personal Finance

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अंतरिम बजेट; असं असेल वेळापत्रक..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेट सादर करण्याची त्यांची ही सहावी वेळ आहे. 2024 हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदाचं बजेट अंतरिम असणार आहे.

Sudesh

Budget 2024 Schedule : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेट सादर करण्याची त्यांची ही सहावी वेळ आहे. 2024 हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदाचं बजेट अंतरिम असणार आहे. अंतरिम बजेट सादर करण्याची सीतारामन यांची पहिलीच वेळ आहे.

कसं असेल वेळापत्रक

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 9 वाजता त्या आपल्या घरातून नॉर्थ ब्लॉककडे जातील.

  • त्याठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर बजेटसाठी राष्ट्रपतींची परवानगी घेण्यात येईल.

  • त्यानंतर 10.15 वाजेच्या सुमारास कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी दिली जाईल.

  • त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्पाचं वाचन सुरू करतील.

सीतारामन यांची पहिलीच वेळ

अंतरिम बजेट सादर करण्याची सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची पहिलीच वेळ आहे. त्यांनी 2019 ते 2023 या वर्षापर्यंत पाच पूर्ण बजेट सादर केले आहेत. 2019 सालचं अंतरिम बजेट हे तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलं होतं. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना, करामध्ये सूट आणि स्टँडर्ड डिडक्शन असे कित्येक मोठे निर्णय घोषित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT