paytm esakal
Personal Finance

Paytm : गिफ्ट सिटी मध्ये पेटीएम १०० कोटी रुपये गुंतवणार

गिफ्ट सिटीमध्ये मुळात परदेशातील निधी आणणे हा हेतू असून गिफ्टसिटी मार्फत भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना आधुनिक, नवे तंत्रज्ञान देण्यासाठी पेटीएम प्रयत्न करेल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - 'पेटीएम'ची मुख्य कंपनी असलेल्या वन नाईंटी सेवन कम्युनिकेशन लिमिटेड तर्फे गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये (गिफ्टसिटी) आर्थिक जागतिक यंत्रणा-व्यवस्था उभी करण्यासाठी शंभर कोटी रुपये गुंतवण्याचे जाहीर करण्यात आले. गुजरात ग्लोबल समिट २०२४ च्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली.

गिफ्ट सिटीमध्ये मुळात परदेशातील निधी आणणे हा हेतू असून गिफ्टसिटी मार्फत भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना आधुनिक, नवे तंत्रज्ञान देण्यासाठी पेटीएम प्रयत्न करेल. हे तंत्रज्ञान उभारण्यासाठी पेटीएम तर्फे येथे डेव्हलपमेंट सेंटरही तयार केले जाईल.

जागतिक दर्जाच्या आर्थिक सेवा आणि आर्थिक उत्पादने निर्माण करण्यासाठी येथे कुशल अभियंते आणि कर्मचारी यांचीही नियुक्ती केली जाईल, अशी माहिती एटीएम चे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

अर्थभान : ‘सीएएस’चा नवा पेच

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस; प्रकृती खालावली, समर्थकांनी महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT