RBI News  sakal
Personal Finance

RBI News : महागाईचे आव्हान कायम ; रिझर्व्ह बँक

अन्नधान्याच्या किमतीतील वाढीच्या जोखमीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याने व्याजदराबाबत सावध धोरण स्वीकारल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अन्नधान्याच्या किमतीतील वाढीच्या जोखमीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याने व्याजदराबाबत सावध धोरण स्वीकारल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. बँकेने जाहीर केलेल्या फेब्रुवारीच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे इतिवृत्त जाहीर करण्यात आले. त्यावेळी दास बोलत होते.

या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेने मुख्य व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. धोरणात्मक आघाडीवर घाईघाईने कोणतेही पाऊल उचलल्यास आतापर्यंत केलेले यशस्वी प्रयत्नही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

भू-राजकीय तणाव, साखळी पुरवठ्यावरील अडथळे यामुळे अन्नधान्याच्या दरातील अस्थिरता आणि महागाईची टांगती तलवार कायम आहे, असेही दास म्हणाले. पतधोरण मर्यादित ठेवून महागाईचा दबाव कमी केला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT