Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Today: मंगळवारी निफ्टीने 26,000 चा टप्पा ओलांडल्यानंतर भारतीय इक्विटी इंडेक्स अस्थिर व्यापारात फ्लॅट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 14.57 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी घसरून 84,914.04 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी निफ्टीने 26,000 चा टप्पा ओलांडल्यानंतर भारतीय इक्विटी इंडेक्स अस्थिर व्यापारात फ्लॅट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 14.57 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी घसरून 84,914.04 वर बंद झाला आणि निफ्टी 1.40 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 25,940.40 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

मंगळवारच्या व्यवहारात बाजारात तेजी आणि मंदी या दोन्ही अ‍ॅक्शन दिसून आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांन सांगितले. संथ सुरुवातीनंतर, इंडेक्स किंचित सावरला आणि एका रेंजमध्ये राहिला.

यानंतर, आयटी शेअर्सने निफ्टीला 26,000 चा रझिस्टंस पार करण्यास मदत केली. पण, निफ्टीने ट्रेडिंग सत्राच्या शेवटी बहुतेक नफा गमावला आणि 25,940.40 वर बंद झाला.

मंगळवारी एक स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न विक्रमी पातळीवर तयार झाला, जो बुल्स आणि बेअर्स यांच्यातील अनिश्चितता दर्शवतो. 26,000 वरील मजबूत चाल 26,100 साठी मार्ग खुला करेल. तर, खालच्या पातळीवर, निफ्टीला 25,800-25,850 च्या झोनमध्ये मजबूत सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • पॉवरग्रिड (POWERGRID)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • अदान एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • हिन्दुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT