Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक बाजारातून घसरणीचे संकेत? आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Investment Tips: मंगळवारी सलग 5 दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. चढ-उताराच्या दरम्यान बाजार घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 199.17 अंकांनी अर्थात 0.27 टक्क्यांनी घसरून 73,128.77 वर आणि निफ्टी 65.20 अंकांनी म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घसरून 22,032.30 वर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी सलग 5 दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. चढ-उताराच्या दरम्यान बाजार घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 199.17 अंकांनी अर्थात 0.27 टक्क्यांनी घसरून 73,128.77 वर आणि निफ्टी 65.20 अंकांनी म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घसरून 22,032.30 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंगळवारी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंगमुळे घसरण झाल्याने दबाव वाढला. पण, चीनमधील प्रोत्साहन योजनेच्या बातम्यांमुळे मेटल शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने निफ्टीला आधार मिळाला. तरीही तो 65.15 अंकांच्या घसरणीसह 22,032.30 च्या पातळीवर बंद झाला.

डेली चार्टवर, निफ्टीने मंदीच्या शक्यतेसह स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. सध्या 22,120 ची पातळी रझिस्टंसच्या रुपात काम करू शकते. तर खाली 21,930 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • एनटीपीसी (NTPC)

  • विप्रो (WIPRO)

  • इन्फोसिस (INFY)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • पीएफसी (PFC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT