Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, ट्रेडिंग लिस्टमध्ये ठेवा हे 10 शेअर्स

Share Market Investment Tips: बँक निफ्टीचा काल बाजारावर दबाव होता

राहुल शेळके

Share Market Investment Tips: चढ-उतारांच्या दरम्यान बुधवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क सलग दुसऱ्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 92.47 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी वाढून 66,023.24 वर आणि निफ्टी 28.40 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 19,811.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टीमध्ये सतत विक्रीचा दबाव होता, त्यामुळे तो 0.52 टक्क्यांनी घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. पण, त्याला 43,300-43,200 च्या झोनमध्ये सपोर्ट मिळाला. हा सपोर्ट टिकला नाही तर घट आणखी वाढू शकते. त्याच वेळी, 43,600-43,700 वर वरच्या बाजूला रझिस्टंस आहे. जर बँक निफ्टीने हा अडथळा पार केला तर तो 44,000 ची पातळी पाहू शकतो.

निफ्टी 19,850 चा तात्काळ रझिस्टंस पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. त्याला 19,700 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी 19,850 चा रझिस्टंस पार करून बंद झाला तर तो लवकरच 20,050 ची पातळी पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • सिप्ला (CIPLA)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • इन्फोसिस (INFY)

  • एनटीपीसी (NTPC)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : गुरुवार पेठेत दुचाकी चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT