Share Market Investment Tips  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार सुरु झाल्यावर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Investment Tips: गुरुवारी शेअर बाजार सपाट बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी शेअर बाजार सपाट बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 5.43 अंक अर्थात 0.01 टक्क्यांनी घसरून 66,017.81 वर आणि निफ्टी 9.80 अंक किंवा 0.05 टक्क्यांनी घसरून 19,802 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने 19850 चा अडथळा पार करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा तो अयशस्वी झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. इंडेक्समधील कंसोलिडेशन दरम्यान, बाजारातील पॉझिटीव्ह दृष्टीकोन अजूनही कायम आहे. अशा स्थितीत जेव्हा बाजार घसरतो तेव्हा खरेदीचे धोरण स्विकारावे असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 19,840 चा अडथळा पार करण्याचा प्रयत्न केला पण त्यात अपयश आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. रॅलीची नवी फेरी सुरू करण्यासाठी निफ्टीला हा रझिस्टंस पार करावा लागेल.

चांगली गोष्ट म्हणजे निफ्टीची सपोर्ट लेव्हल वरच्या दिशेने सरकला आहे. तसेच, आवर्ली चार्टवर असेंडिंग ट्रायएंगल तयार होत आहे, जो एक पॉझिटीव्ह संकेत आहे. सध्या, निफ्टीला 19,740 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • सिप्ला (CIPLA)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • एल अँड टी (LT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT