Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सकाळ वृत्तसेवा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद झाले. आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 47.77 अंकांनी अर्थात 0.07 टक्क्यांनी घसरून 65,970.04 वर बंद झाला आणि निफ्टी 7.30 अंकांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 19,794.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मार्केटमध्ये एका रेंजमध्ये कंसोलिडेशन पाहायला मिळाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत छोट्या रेंजमध्ये फिरत राहिला आणि शेवटी 19794.70 च्या पातळीवर बंद झाला. आतापर्यंत निफ्टीमध्ये खूप चांगले कंसोलिडेशन दिसून आले आहे. आता 19,850 च्या वर गेल्यावरच निफ्टीमध्ये नवीन उच्चांक दिसेल असे दिसते. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बाजार एका रेंजमध्ये फिरत राहील. बाजारातील सहभागींनी बाजारातील हालचाल मोजण्यासाठी यूएस बाजार आणि बँकिंग प्रमुखांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

विप्रो (WIPRO)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

एचसीएल टेक (HCLTECH)

टीसीएस (TCS)

ब्रिटानिया (BRITANNIA)

एमफॅसिस (MPHASIS)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

व्होल्टास (VOLTAS)

ऍस्ट्रल (ASTRAL)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT