सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ जानेवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०, भारतीय सौर माघ २ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९७ : थोर देशभक्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. 
१८९८ : पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य, संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांचा जन्म. 
१९१९ : प्रतिभावान नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथे निधन. 
१९५९ : नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन. 
१९९२ : ज्येष्ठ भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.
१९९७ : प्रसिद्ध लेखक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अरुण आठल्ये यांचे निधन.
२००३ : ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष पी.आर.ब्रह्मानंद यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. व्यवसायात धाडस करावे. 
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामेमार्गी लागतील.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सुसंधी लाभेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT