आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2021 sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य, कसा असेल दिवस

नामदेव कुंभार

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित साथ लाभेल. जिद व चिकाटी वाढेल.

वृषभ: तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मिथुन: मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : काहींना कामाचा ताप व दगदग जाणवेल. वस्तू गहाण होण्याची शक्यता

सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जिद व चिकाटी वाढेल.

कन्या - हितशत्रूंवर मात कराल. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नवा मार्ग, नवी दिशा सापडेल.

वृश्चिक: व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. कामे मार्गी लागतील.

धनु: आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन परिचय होतील.

मकर: व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ: तुमचा इतरांवर प्रभाव राहील. एखादी महत्वाची वार्ता समजेल.

मीन: काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT