सातारा

कोयनेतील बोटिंगसाठी गृह राज्यमंत्री आग्रही; आता भिस्त प्रशासनावर

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत कोयनेतील बोटिंगबाबत पाहणी करणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

कोयना धरणाच्या सुरक्षा व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी ते येथे नुकतेच आले होते. पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, कोयनाचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक बन्सल म्हणाले, ""जिल्ह्यातील "क्राइम रेट'चा आढावा घेतला. एक हजार 200 गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. गडचिरोली येथील कामाचा अनुभव आहे. त्यानुसार विविध कलमांचा वापर करून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार आहे.

पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

शासनाने कोयना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात नौकाविहार सुरू करायला परवानगी दिली आहे. लवकरच नौकाविहार करण्यासाठी बोटिंग स्पॉटची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत करून माहिती घेणार आहे. मल्हारपेठ पोलिस ठाण्याची मागणी गृह विभागाने मान्य केली आहे. त्यामुळे कामात सुलभता येणार आहे.'' 

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले मी स्वत: आग्रही आहे परंतु...

मुंबई : काेयनेतील बाेटींगसाठी कट्टर विराेधक एकत्र

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोठी बातमी! पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर ९० दिवसांची बंदी; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पण कुणासाठी?

LPG Update: LPG गॅस संपणार का? 3 दिवसांत तब्बल 1.40 कोटी गॅस बुकिंग! तुटवड्याच्या चर्चांदरम्यान सरकारचं मोठं स्पष्टीकरण

Mahimangad Fort : शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा 'महिमानगड' आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार; 'राज्य संरक्षित स्मारक' दर्जा मिळाल्यावर काय बदलणार?

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

SCROLL FOR NEXT