Khandala Crime esakal
सातारा

धक्कादायक! खंडाळा तालुक्यात चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; दोघांनी घराच्या टेरेसवर नेलं अन् तिच्यावर..

Shirwal Police Station case : पीडितेला घराच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याची संशयितांनी कबुली दिली.

सकाळ डिजिटल टीम

शिरवळ पोलिस ठाणे (Shirwal Police Station) हद्दीतील एका गावात पीडित मुलगी व दोघे संशयित घराच्या टेरेसवर खेळत होते. रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी झोपेतून उठून रडू लागली.

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावात रविवारी एका चारवर्षीय बालिकेवर (Minor Girl) अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी, की शिरवळ पोलिस ठाणे (Shirwal Police Station) हद्दीतील एका गावात पीडित मुलगी व दोघे संशयित घराच्या टेरेसवर खेळत होते. रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी झोपेतून उठून रडू लागली. त्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ पाहण्याची सवय असून, काल पीडितेला घराच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याची संशयितांनी कबुली दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नयना कामथे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT