सातारा

वीज वितरण कार्यालयावर आंदोलन; आम्ही जावळीकर संघटनेचा निर्धार

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : आम्ही जावळीकर संघटनेच्या येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता येथील वेण्णा चौक येथून वीज वितरण कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. वीज कनेक्‍शन तोडणे थांबवा अन्यथा आत्महत्येला परवानगी द्या अशी मागणी करणार असल्याचे आंदाेलकांनी पत्रकात नमूद केले आहे. 

या पत्रकात वीज कनेक्‍शन तोडणे थांबवा नाही, तर लोकांच्या रोषाला सामोरे जा अशा विविध मागण्या जावळीतील जनतेच्या वतीने आम्ही जावळीकर संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. 

महावितरणने वीज कनेक्‍शन तोडण्यास सुरवात केल्याच्या निषेधार्थ आम्ही जावळीकरांच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; महाविकासच्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

Dhruv Rathee: सुनावणीपूर्वीच युट्युबर ध्रुव राठी लंडनला रवाना; दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून वॉरंट जारी

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांसह 10 ते 11 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियनची 'एक्झिट'! ३ ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने सोडली टीमची साथ

FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT