सातारा

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद 

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.
 

कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे. 

मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT