Sharad Pawar  esakal
सातारा

Sharad Pawar: पुन्हा अध्यक्षपदी पवारच! रयतमध्ये त्यांच्या विरोधात कोणाचाच अर्ज नाही

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी शरद पवार कायम राहणार आहेत. फक्त एक अर्ज आल्यामुळे शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी कायम राहणार आहेत. शरद पवार यांचा अर्ज वगळता आणखी कुणाचाही अर्ज आलेला नाही.

नेहमीप्रमाणे वार्षिक मीटिंगला कौन्सिलच्या सदस्याच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अर्ज मागावण्यात आले होते. यामध्ये फक्त शरद पवार यांचा अर्ज आला होता. अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. ही बैठक अजूनही संपली नाही. इतर सदस्यांच्या निवडणीच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT