सातारा

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 135 नागरिक झाले बरे; 455 नागरिकांचे नमुने तपासणीला

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 135 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच 455 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
उज्ज्वला मोटेंना भला माणूस पुरस्कार  

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 3, कराड तालुक्यातील 13, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 4, कोरेगाव तालुक्यातील 6, महाबळेश्वर तालुक्यातील 4,  पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 67, सातारा तालुक्यातील 27, वाई तालुक्यातील 3 असे एकूण 135 नागरिकांचा समावेश आहे.

... इथं जनावरांच्या गोठ्यात राहताहेत माणसं!
              
455 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 8, स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 61, कोरेगांव 53, वाई 39, खंडाळा 30,  रायगांव 30, मायणी 56, महाबळेश्वर 21, दहिवडी 11, खाबली 19 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 127 असे एकूण 455 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दुप्पट शेती उत्पादनासाठी शासनाचे पाऊल, 407 शेतकरी गटांना साडेसोळा कोटी 

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून साताऱ्यातील गर्भवतींसाठी दाेन काेटी 74 लाखांचा निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT