सातारा

बीएड सीईटी परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढली

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यातील बीएड अभ्यासक्रमाच्या 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बीएड सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 20 मार्चपासून प्रारंभ झाला होता. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 मे 2020 अशी होती; परंतु राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे अशी माहिती आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे यांनी दिली आहे. .

आता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत साेमवापर्यंत (ता. आठ जून) करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर भरावा. दोन वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या वेबसाइटवरून ऑनलाइन भेट देऊन अर्ज भरावा, असे आवाहन आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे यांनी केले आहे. 

म्हाते खुर्द : मित्राला वाचविताना मित्रच गाळात रूतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT