Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

खंबाटकी घाटात दुचाकी-मालट्रकच्या धडकेत म्हसवेचा युवक ठार

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : कंपनीतून कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्याची दुचाकी भरधाव वेगात मालट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. पाठीमागे बसलेले गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय सदाशिव शिर्के (वय 27, रा. म्हसवे, ता. जावळी) असे मृताचे नाव असून, गणेश ऊर्फ नंदू विनायक शिर्के हे जखमी आहेत. 

अक्षय सदाशिव शिर्के व गणेश विनायक शिर्के हे असवली (ता. खंडाळा) येथील कंपनीतून रात्रपाळी ड्युटी संपवून घरी निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाट उतरत असताना पुढे चाललेल्या मालट्रकला त्यांची दुचाकी धडकली. त्यात अक्षय हा ठार झाला, तर गणेश शिर्के हा वाई येथील गीतांजली रुग्णालयात उपचार घेत आहे. भुईंज पोलिस ठाण्यातील हवालदार मुगसे तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT