सातारा

Gram Panchayat Results : बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, (कै.) उंडाळकर, अतुल भाेसले गटाचे वर्चस्व

हेमंत पवार

सातारा : जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणीस आज (ता. 18) प्रारंभ झाला. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या जिल्ह्यातील नऊ हजार 521 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

सकाळी आठ वाजता टपाली मतांची मोजणी झाली आहे. पहिला निकाल नऊ वाजेपर्यंत जाहीर झाला आहे.

शेणोली ग्रामपंचायतीत अतुल भोसले गटाच्या आकलाईदेवी पॅनलची सत्ता 

पार्ले ग्रामपंचायतीवर काँग्रेस चे अविनाश नलावडे व रयत क्रांती गटाची सत्ता

शेरे ग्रामपंचायतीत अतुल भोसले यांचे पॅनल आघाडीवर

उंब्रजला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सह्यादी पॅनेल विजयी

पोतले ग्रामपंचायतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व (कै.) विलासकाका पाटील - उंडाळकर गटाकडे सत्ता. भाजपच्या अतुल भोसले गटाला तीन जागा

कार्वे ग्रामपंचायतीत अतुल भोसले गटास एल. वाय. पाटील गटाची सत्ता कायम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT