Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

पाटण तालुक्‍यात 68 ग्रामपंचायतींवर गृहराज्यमंत्र्यांचे वर्चस्व अबाधित

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची 107 पैकी 68 ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. 

शिवसेनेचे 68 सरपंच झाले आहेत. 119 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता. तेथे 119 पैकी 75 ग्रामपंचायतींवर देसाई यांचे वर्चस्व राहिले. तालुक्‍यामध्ये 746, तर सुपने- तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण निवडणूक लढविलेल्या 852 पैकी 536 उमेदवार शिवसेनेचे निवडून आले आहेत. 

तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींवर थेट सरपंच, उपसरपंचांच्या निवडी झाल्या आहेत. काहीर, टेळेवाडी, वजरोशी, कामरगाव ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच, आरक्षणामुळे रिक्त झालेल्या चव्हाणवाडी,नानेगाव, खोनोली व पाळशीसह मुरुड, पाठवडे, दिवशी बुद्रुक येथे शिवसेनेचे उपसरपंच आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

Car Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; परभणी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT