Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

मानलं! पालकमंत्री असावा तर असा; गाड्यांचा ताफा थांबवत बाळासाहेबांची अपघातग्रस्त दाम्पत्याला मदत

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे रविवारी मार्डीकडे (ता. माण) जाण्यासाठी प्रवास करत असताना वडी-त्रिमली (ता. खटाव ) जवळ नवीन काम झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरून एका लहान मुलासह दाम्पत्य खाली पडले. ते पाहून तत्काळ पालकमंत्र्यांनी वाहनांचा ताफा थांबवला. 

गाडीतून तत्काळ खाली उतरून त्यांनी त्या लहान मुलासह दाम्पत्याची चौकाशी केली. कोणाला काही दुखापत झाली आहे का? याची देखील आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत न झाल्याची खात्री पटल्यानंतरच पालकमंत्री पुढच्या प्रवासकडे मार्गस्थ झाले. परंतु त्यांनी दाखवलेले औदार्य त्या परिसरात चर्चेचा विषय ठरला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'वरील निर्णयानंतर निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

SIR सुरू होताच निवडणूक आयोगात मोठी उलथापालथ! २० महिन्यांत २० राज्यांचे अधिकारी बदलले; नेमकं कारण काय?

लग्न ठरलं, होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर गेला; एकमेकांच्या सहवासात असतानाच २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अलिबागमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कुपवाडामध्ये दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये चकमक; लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

ED Action: शेअर घोटाळाप्रकरणी 'ईडी'चे छापे! महाराष्ट्र, गुजरातमधील सहा शहरांत धडक कारवाई

SCROLL FOR NEXT