Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

काश्‍मीरात आतंकवाद्यांना घातले कंठस्नान, शौर्य पदकाने जवान ससाणेंचा सन्मान

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कवठे (ता. वाई) येथील जवान गौरव हरिभाऊ ससाणे यांना फौजी ब्रदर्स ग्रुपतर्फे शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

जम्मू-काश्‍मीर येथे सीमेवर कर्तव्य बजावताना जवान ससाणे यांनी दोन आतंकवादी यांना कंठस्नान घालून पराक्रमाची शर्थ गाजवली. या वेळी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले. या शौर्याबद्दल त्यांना फौजी ब्रदर्स ग्रुपच्या वतीने शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारालाही सन्मानित करण्यात आले. 

शाब्बास! गवंड्याच्या पोरीची सुवर्णपदकाला गवसणी; कर्नाटक राज्यात साताऱ्याची सोनाली प्रथम

माजी सैनिक आनंदराव पवार (कॅप्टन), माजी सैनिक बजरंग सावंत (कॅप्टन), नौसैनिक विश्वास कुलकर्णी यांच्या हस्ते ससाणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या आई-वडिलांना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष केतनभाऊ करंजे, तुषार जायगुडे, विकी मांढरे आणि प्रसाद सुळके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांसह फौजी ब्रदर्सचे सदस्य उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरच्या जागी कोण? भारताच्या दिग्गज खेळाडूने भरला फॉर्म; तो रिंगणात उतरलाय म्हणजे बाकीचे OUT...

Baramati Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

SCROLL FOR NEXT