Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

अंगापूर वंदनच्या सरपंचपदी वर्षा कणसे; 'ग्रामविकास'चे 11 उमेदवार मताधिक्‍याने विजयी

सूर्यकांत पवार

अंगापूर (जि. सातारा) : अंगापूर वंदन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा सुजित कणसे, तर उपसरपंचपदी हणमंत बंडू कणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीची निवडणूक एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेल व एवार्जीनाथ महाविकास आघाडी पॅनेल या दोन पॅनेलमध्ये लढत झाली होती. 

यात एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. सरपंचपदी कणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय सपाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी आत्माराम पवार, तलाठी एस. पी. माने, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : जुहूमध्ये अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकामाचे काही भाग पाडले

Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

SCROLL FOR NEXT