शंभूराज देसाई sakal
सातारा

आपत्तीत अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे : शंभूराज देसाई

नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहावे

सकाळ वृत्तसेवा

मोरगिरी : पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता सतर्क राहावे, अशा सूचना माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.

दौलतनगर येथे आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. आमदार देसाईंनी नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहावे. वैद्यकीय अधिकारी यांनी मॉन्सून काळात साथीचे रोग पसरणार नाहीत, याच्या उपाययोजना कराव्यात, पावसाळ्यात ग्रामीण, डोंगरी भागात साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयात औषधसाठा आताच उपलब्ध करावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना २४ तास अलर्ट राहावे. आपत्ती काळात रुग्णवाहिकेची व्यवस्था तत्काळ करावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठीही प्रयत्न करावे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT