सातारा

"कमी करा कमी करा इंधन दरवाढ कमी करा'; मेढ्यात शिवसैनिक आक्रमक

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : इंधन दरवाढीच्या विरोधात जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने नुकताच एल्गार मोर्चा काढण्यात आला. येथील बस स्थानक ते बाजार चौक या मार्गावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये बैलगाडीतून मोटारसायकलची मिरवणूक काढण्यात आली. बाजार चौकात आल्यावर इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
 
"मोदी सरकार हाय हाय.., कमी करा कमी करा इंधन दरवाढ कमी करा', अशा घोषणा उपस्थितांमधून देण्यात आल्या. या वेळी शिवसेनेचे मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी, तालुकाध्यक्ष विश्वनाथ धनावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत तरडे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत धनावडे, सचिन जवळ यांनी केंद्र सरकार विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.

या आंदाेलनात सचिन करंजेकर, संतोष चव्हाण, जयश्री पवार, वासंती पाडळे, शांताराम कदम, रामचंद्र चिकणे, नामदेव चिकणे, ज्ञानेश्वर गोळे, प्रकाश महामुलकर, डॉ. बागडे, सचिन शेलार, राजू शेलार, राजाराम आगलावे, वसंत पवार, बाळासाहेब शिर्के, शंकर मर्ढकर, मारुती पाडळे आदी उपस्थित होते. 

राज ठाकरेंचा आदेश येताच साताऱ्यात औरंगाबाद एसटीचे संभाजीनगर नामकरण

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT