सातारा

Covid 19 : सातारा जिल्ह्यात पाच ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासात 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये पसरणी ता. वाई येथील 35 वर्षीय महिला, वजरोशी ता. पाटण येथील 59 वर्षीय पुरुष, कुस बुद्रुक ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला.

'गो कोरोना गो' म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

याबराेबरच विविध खासगी रुग्णालयात भुयाचीवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, चच्चेगाव ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, किर्पे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

कोयनेतील बोटिंगसाठी गृह राज्यमंत्री आग्रही; आता भिस्त प्रशासनावर
 

  • घेतलेले एकूण नमुने 181990
  •  
  • एकूण बाधित 45560
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 39692
  •  
  • मृत्यू 1509
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 4359

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E22, E25, E27 पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या कार-बाईकवर काय परिणाम होणार? मायलेज, इंजिन आणि किंमतीबाबत जाणून घ्या

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

Auspicious June 2026: यंदाचा जून महिना धार्मिकदृष्ट्या विशेष; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : जसपाल राणा यांचे निधन ही क्रीडा विश्वासाठी मोठी हानी: पंतप्रधान मोदी

Mumbai Traffic : मुंबईत प्रवास करताय? LBS मार्गावर 'या' तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद; घरून निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT