सातारा

नोकरभरतीत मराठा मुलांना डावलण्याचा घाट; फलटणात मराठा क्रांती मोर्चाचा प्रशासनाला इशारा

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : ऊर्जा विभागातील स्थापत्य अभियंता, उपकेंद्र सहायक व विद्युत सहायक या पदाकरिता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आलेल्या स्थगितीमुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्‍त्या दिल्या नाहीत. भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्यांना सामावून घेतले. मात्र, मराठा विद्यार्थ्यांना यातून वगळले. हा अन्याय झाल्यास समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा येथील मराठा क्रांती मोर्चाने निवेदनाद्वारे दिला आहे. 

ऊर्जा खात्यातील नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न सरकार व संबंधित विभागाकडून सुरू केला जात आहे. त्यामध्ये मराठा समाजातील मुलांना डावलण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करून ही अन्यायकारक प्रक्रिया थांबविण्यासाठी फलटण येथील कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी यांना मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी सर्व समन्वयक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : विद्यार्थ्याच्या कपाळावरील टिळा काढल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात FIR; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

OBC Reservation Latest Update : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर मैदानात उतरून लढू; मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला थेट इशारा

MONEY LUCK: सप्टेंबरमध्ये पैशांची कमतरता भासणार नाही! ‘या’ राशींवर होणार धनाचा वर्षाव; तिजोरी भरभरून भरणार, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: दहीहंडी उत्सवामुळे मंडई मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गात तात्पुरता बदल

IND vs PAK: आज पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने; स्मृती मानधनाचा फॉर्म निर्णायक ठरणार, हरमनप्रीत कौरकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा

SCROLL FOR NEXT