WiFi connection WiFi connection
विज्ञान-तंत्र

तुमच्या घरातला WiFi राऊटर रात्रभर सुरूच असतो? वेळीच सावध व्हा नाहीतर...

वायफाय आल्यामुळे घरात जेव्हा हवं तेव्हा इंटरनेट मिळतं, फिल्म्स, गेम्स सगळंही काही करता येतं. पण..

वैष्णवी कारंजकर

आजकाल बऱ्याच घरांमध्ये वायफाय लावलेलं असतं. कदाचित तुमच्याही घरात असेल. वायफाय आल्यामुळे घरात जेव्हा हवं तेव्हा इंटरनेट मिळतं, फिल्म्स, गेम्स सगळंही काही करता येतं. पण तुम्हाला माहित आहे का, वायफाय रात्रभर चालू ठेवल्याने तुम्हाला काही तोटेही सहन करावे लागतात.

अनियमित झोप

वायफायचा राऊटर जर रात्रभर सुरू ठेवला तर अनेक समस्या उद्भवू शकतात. या राऊटरमधून जे रेडिएशन बाहेर पडतं, त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. घरातल्या सदस्यांच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. तसंच जिथे राऊटर लावलेला आहे, त्याच्याजवळ झोणाऱ्या व्यक्तीला झोप न लागण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

रेडिएशनमुळे आजारांचा धोका

जर वायफाय राउटर रात्रभर चालत राहिला तर त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे नंतर शरीरात अनेक आजार होऊ शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात असे काही आजार उद्भवू शकतात जे खूप धोकादायक असतात आणि तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.

जर तुम्हाला या आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर तुम्ही वापरून झाल्यावर वायफाय राउटर बंद केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT