विज्ञान-तंत्र

Google Doodle : सरत्या वर्षाला अनोखा निरोप; गुगलने बनवलं खास डूडल!

Good bye 2023 : आज 31 डिसेंबरच्या निमित्ताने गुगलने एक अनोखे डूडल बनवले आहे.

Aishwarya Musale

सर्च इंजिन गुगल त्याच्या अप्रतिम कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. जगभर जेव्हा जेव्हा एखादी मोठी घटना घडते किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणाचा प्रसंग येतो, तेव्हा गुगल ते अनोख्या पद्धतीने साजरे करते.

आज 2023 वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तो साजरा करण्यात गुगलही मागे राहणार नाही. गुगलनेही डूडल बनवून हा दिवस अतिशय मजेशीर पद्धतीने साजरा केला आहे. आज ३१ डिसेंबर रोजी गुगलने एक अनोखे डूडल बनवले आहे. त्याला New Year's Eve 2023 असे नाव देण्यात आले आहे.

आज वर्षाचा शेवटचा दिवस

वर्षाच्या शेवटच्या डूडलमध्ये तुम्हाला 2023 हे गुगलच्या अगदी वर लिहिलेले दिसेल. यामध्ये ओ अक्षराच्या जागी स्माईली इमोजी लावण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण डूडलला सेलिब्रेशन लूक देण्यात आला आहे. बघून असं वाटतं की हा 2023 वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे.

याशिवाय, जेव्हा तुम्ही डूडलवर क्लिक करता आणि पुढे जाता, तेव्हा वरच्या बाजूला New Year's Eve असे लिहिलेले दिसते. नववर्षाचे स्वागत करणारे अनेक फोटोही पाहायला मिळतात.

नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयारीला लागलेले असतात. जगभरातील लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उशिरापर्यंत जागे राहतात. याशिवाय नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक पार्टी प्लॅन करतात. शानदार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT