Honda Shine 100  eSakal
विज्ञान-तंत्र

Honda Shine 100: होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया ‘शाइन १००’ची वर्षपूर्ती

पहिल्या वर्षातच ‘शाइन १००’ने सर्वसामान्यांची मने जिंकत भारतातील एंट्री लेव्हल मोटारसायकल क्षेत्रात सर्वाधिक पसंतीच्या मोटारसायकलचे स्थान मिळवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीच्या ‘शाइन १००’ या मॉडेलचा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा झाला.

दाखल झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षातच ‘शाइन १००’ने सर्वसामान्यांची मने जिंकत भारतातील एंट्री लेव्हल मोटारसायकल क्षेत्रात सर्वाधिक पसंतीच्या मोटारसायकलचे स्थान मिळवले आहे. ही कामगिरी साजरी करण्यासाठी ‘एचएमएसआय’ने देशातील विविध शहरांमध्ये ‘शाइन १००’साठी भव्य वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे.

आतापर्यंत ‘शाइन १००’च्या तीन लाख युनिट्सची विक्री झाली असून ‘एचएमएसआय’ने आर्थिक वर्ष २०२४ च्या १००-११० सीसी विभागात लक्षणीय प्रगती नोंदवली आहे. पहिल्यांदाच मोटारसायकल खरेदी करणाऱ्यांची या गाडीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुनामी ओतानी म्हणाले, ‘‘होंडा शाइन १०० ने ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादात पहिले वर्ष पूर्ण केल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही मोटरसायकल होंडाची असामान्य मूल्य आणि खरेदीचा सहजसोपा अनुभव देण्याची बांधीलकी दर्शविणारा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT