Book My Show eSakal
विज्ञान-तंत्र

Book My Show : ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म 'बुक माय शो' डाऊन; सर्व्हर होत नाहीये कनेक्ट

आज सकाळपासून या वेबसाईटचे सर्व्हर कनेक्ट होत नसल्याची तक्रार यूजर्स करत आहेत.

Sudesh

Book My Show Down : प्रसिद्ध तिकीट बुकींग वेबसाईट बुक माय शो ही बंद असल्याचं दिसून येत आहे. आज सकाळपासून या वेबसाईटचे सर्व्हर कनेक्ट होत नसल्याची तक्रार यूजर्स करत आहेत. याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळी सुमारे दोन तास हे अ‍ॅप सुरूच होत नव्हते. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कित्येक यूजर्स तक्रार करत होते. त्यानंतर काही वेळाने बुक माय शो ची सेवा पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT