Electric Car Sakal
विज्ञान-तंत्र

Electric Car : आवडीची EV खरेदी न करता चालवता येणार; 'ही' कंपनी देतीये जबरदस्त ऑफर

अनेकांना इच्छा असूनही बजेटमुळे किंवा इतर कारणांमुळे ईव्ही गाडी खरेदी करणं शक्य होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

EV Car Bike On Rent : वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळले आहेत. मात्र, अनेकांना इच्छा असूनही बजेटमुळे किंवा इतर कारणांमुळे ईव्ही गाडी खरेदी करणं शक्य होत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट ऑफरबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमची आवडती ईव्ही खरेदी न करता चालवण्याचा आनंद लुटू शकणार आहात.

ऑफर काय आहे

ऑफर अंतर्गत कंपनी सबस्क्रिप्शन प्लॅनसह इलेक्ट्रिक कार आणि बाइक ऑफर करत आहे. ज्यांना ईव्हीची मालकी हवी आहे ते मासिक सबस्क्रिप्शनवर इलेक्ट्रिक कार किंवा त्यांच्या आवडीची बाइक निवडू शकणार आहेत.

कोणती कंपनी देतीये ऑफर

मंथली सब्सक्रिप्शनवर आवडीची इलेक्ट्रिक कार किंवा बाईकची ही ऑफर swytchd कंपनीने दिली आहे. ही कंपनी बंगलोर स्थित स्टार्टअप कंपनी असून, जी देशातील अनेक शहरांमध्ये सेवा देण्याचे काम करते. विशेष म्हणजे या कंपनीने ही ऑफर देताना कोणत्याही जाचक अटी घातलेल्या नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते? हुसैन दलवाईंचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंबाबतही केला खुलासा

Kolhapur Maternal Death : आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! आठव्या महिन्यात सिझेरियन, बाळाला जन्म देताच काही क्षणांतच आईने सोडला प्राण

SCROLL FOR NEXT