Free Aadhaar Update eSakal
विज्ञान-तंत्र

Free Aadhaar Update : मोफत आधार अपडेट करण्याची मुदत आणखी वाढवली; आता किती तारखेपर्यंत मिळणार सुविधा? जाणून घ्या

आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असल्यास त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र सध्या ही प्रक्रिया अगदी मोफत उपलब्ध आहे...

Sudesh

Aadhaar Update For Free : आपली ओळख म्हणून आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अगदी महत्त्वाचं डॉक्युमेंट झालं आहे. आधार कार्डमध्ये तुमचा पर्सनल आणि बायोमॅट्रिक डेटा असतो. यात फोटो, रेटिनल स्कॅन अशा गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी दर दहा वर्षांनी अपडेट करून घेणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त पत्ता बदलल्यास, नाव बदलल्यास देखील आधार कार्ड अपडेट करावं लागतं. सध्या तुम्ही मोफत आपलं आधार कार्ड अपडेट करू शकता.

आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असल्यास त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र सध्या ही प्रक्रिया अगदी मोफत उपलब्ध आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने काही महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया मोफत उपलब्ध केली होती. याची मुदत आता आणखी वाढवण्यात आली आहे.

कधीपर्यंत वाढवली मुदत?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही 14 जूनपर्यंत आपल्या आधार कार्डमधील डीटेल्स मोफत अपडेट करू शकता. यानंतर मात्र काहीही बदल करायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागेल.

कुणाला करावं लागणार अपडेट?

  • दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे.

  • हाच नियम ब्लू आधार कार्डला देखील लागू होतो.

  • ज्या लोकांनी आधार कार्ड काढून किंवा अपडेट करून आता दहा वर्षे झाली आहेत त्यांनी ते पुन्हा अपडेट करणं अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT