Xiaomi 14 Series eSakal
विज्ञान-तंत्र

MWC 2024 : श्याओमीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच केले दोन तगडे स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Xiaomi 14 Series : श्याओमी 14 Ultra या फोनमध्ये मजबूत एल्युमिनिअम फ्रेम देण्यात आली आहे. यामध्ये 6.73 इंच मोठा AMOLED डिस्प्ले आहे.

Sudesh

Xiaomi 14 Series launched at Mobile World Congress : बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्याओमीने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra हे दोन स्मार्टफोन यामध्ये आहेत. या दोन्ही फोनमध्ये Leica लेन्स असणारा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

श्याओमी 14 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन श्याओमीच्या हायपर ओएसवर काम करतो. याची स्क्रीन 6.36 इंच मोठी आहे. यामध्ये अल्ट्रा थिन बेझल असणारा AMOLED डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 4,160 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W हायपरचार्ज आणि 50W वायरलेस हायपरचार्ज चार्जिंगला सपोर्ट करते.

श्याओमी 14 Ultra या फोनमध्ये मजबूत एल्युमिनिअम फ्रेम देण्यात आली आहे. यामध्ये 6.73 इंच मोठा AMOLED डिस्प्ले आहे. यामधील बॅटरी 5,300 mAh क्षमतेची आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये Lecia ऑप्टिक असणारा 50MP मुख्य कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार श्याओमी भारतात केवळ 14 हे मॉडेल लाँच करणार आहे. याची किंमत 75,000 रुपये असेल असं म्हटलं जातंय. हा फोन भारतात 7 मार्च रोजी लाँच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT