Video Viral  Sakal
Trending News

500 फूट दरीत कोसळली बाईक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; श्वास रोखून ठेवणारा Video Viral

अतिशहाणपणाची ती एक चूक अन् क्षणात सगळं उध्वस्त....

सकाळ डिजिटल टीम

बाईक रायडर होणे हा अनेकांचा छंद असतो. अनेकजण हिमालयात, उत्तर भारतात बाईक रायडिंग करण्यासाठी जात असतात. तर लाँग ड्राईव्हसाठी जायलासुद्धा प्रत्येकाला आवडत असते. बाईक रायडिंग हा साहसी खेळ आहे.

पण हिमालयासारख्या भागात आपण जात असू तर योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर आपल्याला जीव गमवावा लागू शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बाईक रायडर खोल दरी असलेल्या डोंगरावरून गाडी चालवत आहे. पायवाटेवरून दुचाकी घेऊन जात असताना एका मोठ्या दगडाला धक्का लागून बाईक खालच्या जवळपास ५०० फूट खोल असलेल्या दरीत कोसळते आणि होत्याचं नव्हतं होतं.

बाईक दरीत कोसळल्यानंतर सदर रायडरचे हेल्मेट आणि गाडी दरीत जाते आणि व्यक्तीसुद्धा दरीत कोसळतो पण मध्येच तो एका दगडाचा आधार घेत अडकलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक चूक या रायडरला महागात पडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Oman Gas Pipeline : अरबी समुद्राखालून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस! 3000 मीटर खोलीवर 2000 किमीची पाईपलाईन; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

Dadar Accident: हॅण्डब्रेक काढताच बस भरधाव सुटली; चालकाचा धक्कादायक दावा, तांत्रिक बिघाड की मानवी चूक? दादर बस दुर्घटनेचं गूढ वाढलं

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

TET Student : टीईटीसाठी उमेदवारांची संख्या सहा लाखांच्या पार; गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वा लाखाने वाढली नोंदणी

नंदिनीच्या बाळाला दुसरीच बाई जन्म देणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; नेटकरी संतापले- इतका फालतूपणा...

SCROLL FOR NEXT