Viral Video Sakal
Trending News

Viral Video : झोपाळू नवरी, मंडपातंच झोपली; उठून बघते तर पुढे...

झोपेतून उठली आणि पुढे बघते तर काय.. झाली हैराण

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. तर या दिवशी सगळेजण पार्टी करण्यात आणि पाहुणेमंडळींना भेटण्यात मग्न असतात. नवरदेव आणि नवरीसाठी हा दिवस खास असतो. पण आपल्याच लग्नात एखादी मुलगी मंडपात झोपलेली आपण पाहिली आहे का? सध्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न सोहळा चाललेला दिसत आहे. तर त्यामध्ये नवरी नवरदेवासमोर खाली मान खालून झोपली आहे. त्यानंतर नवरदेव तिला हाताने उठवतो. नवरी जागी झाल्यानंतर तिचे लक्ष समोर जाते आणि कुणीतरी तिचा व्हिडिओ शूट करत असल्याचं तिच्या लक्षात येतं. कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर तिलाही आपलं हसू आवरता आलं नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

Latest Marathi News Live Update : दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदात जिंकली बैलगाडा शर्यत

Nashik News : "९ हजार पेन्शन द्या, अन्यथा उपोषण!"; सातपूरमध्ये पीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा हल्लाबोल

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

SCROLL FOR NEXT