Video Sakal
Trending News

Video : "तुस्सी रो रहे हो?" मालकाला रडताना पाहून मांजराने मारली मिठी

सकाळ डिजिटल टीम

प्राण्यांनाही संवेदना असतात, त्यांनाही माणसाच्या भावना कळतात असं म्हणतात. प्राणी इमानदार असतातंच पण तेवढ्याच प्रमाणात आपल्याला जीवही लावत असतात. अशा प्राण्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण सध्या एका मांजराचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

(Cat Hug her owner while he is crying)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मांजर आपल्या मालकाला मिठी मारताना आणि त्याच्या कुशीत शिरताना दिसत आहे. तर त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून मांजर जवळ येऊन पुढच्या पायाने त्याला टच करते आणि त्याला कुरवाळते असं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भावनिक पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT