Video Sakal
Trending News

Viral Video : कावळ्याने जीवनाचं सारंच सांगितलंय; नेमकं काय केलं पाहा...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. फक्त आपण त्यामधून चांगला बोध घेतला पाहिजे. अनेक प्राणी, पक्षी आणि बाकीचे व्हिडिओ सारखे व्हायरल होत असतात. असाच एका पोपटाचा आणि कावळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Parrot nad crow viral video)

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

कावळा हा कुरूप दिसणारा पक्षी आहे असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पोपट हा सुंदर दिसणारा पक्षी असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं आहे. पण त्यांच्या मैत्रीचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो. या व्हिडिओमध्ये एक कावळा आपल्या चोचीतल अन्न पोपटासाठी खायला देताना दिसत आहे.

दरम्यान, कावळ्याने पोपटाला केलेली मदत ही आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्याने आपल्या पाच सेकंदाच्या वृत्तीमधून जणू जीवनाचे सारंच सांगितलं आहे. आपण मदत करण्याच्या गोष्टी करतो पण प्रत्यक्ष आपण कुणासाठी मदत करतो का हे पाहण खूप महत्त्वाचं आहे. मदत कशी करावी हे आपण व्हिडिओतील कावळ्याकडून शिकायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT