Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हे कसलं प्रेम? गाडी चालवताना कपलचा भर रस्त्यावर रोमान्स; मिठी मारली अन्...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, अपघात, मिमीक्री, लग्न, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओचा सामावेश असतो. पण रस्त्याने गाडीवर जात असताना कपलच्या रोमान्सचे व्हिडिओ आपण खूप कमी वेळा पाहिले असतील.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण आणि एक तरूणी गाडीवर प्रवास करत असताना एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. यावेळी ते दोघेही रोमँटिक झाले असून तरूणाने गाडी चालवताना पाठीमागे हात करून तरूणीला मिठीत घेतलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल. इंस्टाग्रामवरील shalukashyap28 या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओला आत्तापर्यंत ४ लाख १० हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. या व्हिडिओवरील मजेशीर कमेंट वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर गाडीवर जाताना रोमान्स करणाऱ्या कपलचे बरेच व्हिडिओ मागच्या काही दिवसांत व्हायरल झाले होते. त्यामध्ये तरूणी तरूणीच्या पुढे मांडीवर बसून किस करतानाचे व्हिडिओ समोर आले होते. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे असे स्टंट करताना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT