Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात राजामाणूस! गाडीच्या टपावर बसून कुत्रा करतोय तोऱ्यात प्रवास

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेक प्राणीप्रेमी पाहिले असतील. त्यामध्ये सकाळी सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन येणारे, चारचाकी गाडीमध्ये कुत्र्याला फिरायला घेऊन येणारे, कुत्र्यांचा लाड करणारे किंवा मांजराला आपल्या शेजारी घेऊन झोपणारे पाहिले असतील. पण सध्या एका राजामाणूस असलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बंगळुरू येथील असल्याची माहिती आहे. तेथील एका रस्त्यावर गाडीच्या टपावर बसून एक कुत्रा प्रवास करताना दिसत आहे. तर तो तोऱ्यात बसलेला आहे. बाजूने जाणाऱ्या गाडीतील एकाने हा व्हिडिओ शूट केला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओ वर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून आपणही आश्चर्यचकित झाले असाल.

दरम्यान, अनेकांनी या व्हिडिओवर विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "हा कुत्रा राजामाणूस आहे, तोऱ्यात प्रवास करतोय" अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे तर युजर्सने या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT