Viral Video Sakal
Trending News

Viral Video : दारूच्या नशेत कोसळला अन् आगीत पडला; घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दारूच्या नशेत अनेक दुर्घटना झाल्याचं आपण ऐकलं असेल. अनेकदा मद्यपान केल्यानंतर गाडी चालवताना अपघात झाले आहे. अशातच अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला आहे. सध्या अशाच एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो दारूच्या नशेत आगीत पडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण आगीच्या शेजारी बसलेले दिसत आहे. दोन तरूण तिथे उभे आहेत. त्यातील एकजण डुलक्या खात असतानाच खाली कोसळतो आणि शेकोटीत पडतो. घटना घडल्यानंतर लगेच दुसऱ्या तरूणाना या तरूणाला उचललं आणि तो यामधून वाचला.

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून himalayanrootz या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दारूच्या नशेत असे प्रकार करणे जीवावर बेतू शकतं त्यामुळे तरूणांनी काळजी घेतली पाहिजे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT