Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात 36 गुण जुळणे! भोजपुरी गाणं अन् नवरदेव नवरीच्या डान्सने वऱ्हाडी दंग

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या नवरदेव आणि नवरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते लग्नाच्या कार्यक्रमात एका भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पण याला म्हणतात ३६ गुण जुळणे अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभातील असून लग्न लागल्यानंतर नवरदेव आणि नवरी स्टेजवरच डान्स करत आहे. एका भोजपुरी गाण्यावर त्यांनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तर नवरदेव आणि नवरी डान्स करत असताना वऱ्हाडी मंडळी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले.

दरम्यान, नवरीने आणि नवरदेवाने ठुमके मारत केलेल्या स्टेप पाहून खरंच त्यांचे ३६ गुण जुळले असं आपणही म्हणाल. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवरील sumitchauhanwsingh या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT