Guru Purnima 2023 esakal
Trending News

Guru Purnima 2023 : गुरू पौर्णिमेला तुमच्या गुरूस्थानी असलेल्या प्रत्येकास पाठवा या खास शुभेच्छा

आज गुरू पौर्णिमेला तुमचे आदर्श ठरणाऱ्या प्रत्येकाला पाठवा या खास शुभेच्छा

साक्षी राऊत

Guru Purnima 2023 : आपल्या आयुष्याच्या वळणाला योग्य दिशेत वळवण्यात जो आपल्याला मदत करतो तो खरा गुरू. गुरूस्थानी असलेल्या प्रत्येकाचा सन्मानाचा आज दिवस, म्हणजेच गुरू पौर्णिमा. तेव्हा गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात गुरूस्थानी असलेल्या प्रत्येकाला पाठवा खास शुभेच्छा. आणि त्यांनी तुमच्या आयुष्यात केलेल्या मार्गदर्शनाबाबत त्यांचे आभार माना.

१) घडवले अन् किर्ती मिळवाया पोहोचवले तुम्ही

कायम राहील तुमच्या मदतीचा मी ऋणी

कायम असू द्या अशीच तुमची साथ

हिच सदिच्छा गुरू पौर्णिमेच्या दिवशी आज

२) शिक्षक घडवतात, शिक्षक शिकवतात

विद्यार्थ्यास चांगल्या वाईट गोष्टींचा फरक सांगतात

माझ्या गुरूस्थांनी असलेल्या सगळ्यांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

३) गुरू म्हणजे आहे काशी

साती तिर्थ तया पाशीॉ

तुका म्हणा ऐसे गुरू

चरण त्याचे हृदयी धरू

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

४) आई वडील प्रथम गुरू

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Quotes)

५) हजर चांदण्या शोधण्यापेक्षा एक चंद्र शोधा

आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

६) गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा प्राणविसावा माझा

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Guru Purnima)

७) गुरूशिवाय ज्ञान नाही

ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ज्ञान, ध्यान संयम आणि कर्म ही गुरूची देणगी आहे

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT