Video Viral Sakal
Trending News

धक्कादायक! जपानी तरूणीसोबत भारतात गैरवर्तन; बळजबरी भिजवलं, लावला रंग; Video Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी तरूणीसोबत भारतीय तरूणांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार आहे. होळीच्या दिवशी हा प्रकार घडला असून काही तरूणांनी मिळून जपानी तरूणीशी गैरवर्तन करत तिला बळजबरीने भिजवलं आणि रंग लावल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. तर तीन ते चार जण जपानी मुलीच्या अंगाला बळजबरीने रंग लावताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ही तरूणी तिथून निघून गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, यावर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला असून आपल्या घरातील महिलेसोबत आपण असं वर्तन करू का अशा शब्दांत तरूणांना सुनावलं आहे. पण ही घटना कुठे घडली आहे? आणि या व्हिडिओतील मुलगी खरोखर जपानी आहे की नाही याची माहिती समोर आली नसून सकाळ माध्यम या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT