Viral  Sakal
Trending News

Viral : क्रिएटिव्हिटीला सलाम! 'जवान'मधील शाहरूखचा फोटो वापरून UP पोलिसांची अनोखी जाहिरात

उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकारे केलेली जनजागृती पाहून तुम्हीही चकित व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

शाहरूख खानचा जवान चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा डोकं फुटलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून याचाच फायदा घेत उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांनी नागरिकांच्या जनजागृतीसाठी एक जाहिरात बनवली आहे. पोलिसांची ही क्रिएटिव्हिटी पाहून तुम्हीही चकित व्हाल.

डोक्याला फडक्याने बांधलेला शाहरूख खानचा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हेल्मेटचा फोटो वापरून ही जाहिरात बनवली आहे. फुटलेलं डोकं जर बघायचं नसेल तर हेल्मेट वापरा आणि सुरक्षित प्रवास करा असा संदेश उत्तरप्रदेशमधील पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.

दरम्यान, हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "तरूण असो किंवा वृद्ध... गाडीवर बसायच्या आधी हेल्मेट लावायचं विसरू नका" असं कॅप्शन या जाहिरातीसाठी देण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या जाहिरातीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर "पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम" अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT